मा.श्री,राहुल द्विवेदी
जिल्‍हा अधिकारी तथा आयुक्‍त
--
अतिरिक्‍त आयुक्त
श्री.डॉ.प्रदिप.वि.पठारे
उपायुक्त (सा)
श्री.सुनिल.मो.पवार
उपायुक्त (कर)

महानगरपालिकेत सद्या कार्यरत शासकिय अधिकारी यांची माहिती विविध विभागांचे विभाग प्रमुख व विभागांचे कार्य व कर्तव्ये. 

अ.नं. पदनाम कर्तव्ये कोणत्या कायद्या / नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार अभिप्राय
आयुक्त अहमदनगर म.न.पा.चे प्रशासकीय व आर्थिक प्रमुख म्हणुन विहित केलेल्या सर्व जबाबदा-या पार पाडणे , संपुर्ण कार्यालयावर नियंत्रण अधिकारी म्हणुन काम पाहणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
उपायुक्त मा.आयुक्त यांनी नेमुन दिलेले परिवेक्षिय कामकाज इतर सोपविलेल्या जबाबदा-या व प्रदान केलेले आर्थिक अधिकार. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
सहाय्यक आयुक्त मा.आयुक्त यांनी नेमुन दिलेले परिवेक्षिय कामकाज इतर सोपविलेल्या जबाबदा-या व प्रदान केलेले आर्थिक अधिकार. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण मंडळ

मनपा हद्यीतील प्राथमिक, खाजगीशाळांना मान्यता देणे.म्यु.पल,खाजगी शाळेवर नियंत्रण.

मनपा शाळा -- 09, खाजगी शाळा -- 53 सर्व शिक्षा मोहिम राबविणे.

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
शहर अभियंता मा. आयुक्त यांनी नेमुन दिलेले परिवेक्षिय कामकाज इतर सोपविलेल्या जबाबदा-या व प्रदान केलेले आर्थिक अधिकार मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
वैद्यकिय आरोग्याधिकारी मा.आयुक्त यांनी प्रदान केलेले अधिकार शहरातील वैद्यकिय व सफाई विषयी नियंत्रण जन्म - मृत्यू कायद्याप्रमाणे नोंदणी करणे. मुंबई नर्सिंग ऍक्ट प्रमाणे नोंदणी करणे,घनकचरा व्यवस्थापन मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
नगर रचनाकार मा.आयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली विविध कामे करणे महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ मधील कलमान्वये कामे करणे तसेच विविध उपविधीप्रमाणे कामे करणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६  
लेबर ऑफिसर मा.आयुक्त साहेब.यांनी प्रदान केलेल्या जबाबदा-या पार पाडणे,लेबर कोर्ट / इंडस्ट्रीयल कोर्ट / हायकोर्ट येथील मनपाचे केसेस. मनपाच्या विरूध्द केसेस पाहणे,खाते निहाय म्हणुन चौकशी अधिकारी म्हणुन काम पाहणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
नगर सचिव आयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली कामे करणे तसेच मनपा सभा / स्थायी समिती सभा व इतर सभा चालविणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
१० मुख्य लेखा परिक्षक मनपाच्या आथिर्क नियंत्रण तसेच सर्व मनपामध्ये होणांरी सर्व जमा व खर्च यावर नियंत्रण ठेवणे आर्थिक गैर व्यवहारा बाबत आयुक्तांना रिपोर्ट करणें. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
११ लेखापाल आयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली आर्थिक व्यवहार पाहणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
१२ उपनगर अभियंता नगर अभियंता यांचे नियंत्रणाखाली कामे करणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
१३ कनिष्ठ अभियंता नगर अभियंता व उपनगर अभियंता यांचे नियंत्रणाखाली कामे करणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
१४ उप आरोग्याधिकारी आरोग्याधिकारी यांचे नियंत्रणाखाली कामे करणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
१५ वैद्यकिय अधिकारी व तत्सम मनपाच्या विविध दवाखान्यामध्ये / हॉस्पीटलमध्ये पेशंटची तपासणी /ऑपरेशन करणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 व महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966  
१६ मेकॅनिकल इंजिनिअर आयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली शहरातील पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरूस्ती मोटार व्हेईकल डिपार्टमेंट व फायरफायटर डिपार्टमेंट यांचेवर नियंत्रण ठेवणें. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
१७ प्रसिध्दी अधिकारी आयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणांखाली कामे करणे,मनपाच्या विविध कार्यक्रमाचे नियोजन करणे व कार्यक्रमाची प्रसिध्दी करणे.    
१८ सिव्हील इंजिनिअर नगर अभियंता यांचे नियंत्रणाखाली विविध कामे पार पाडणे व पर्यवेक्षण करणे.    
१९ ऍग्रीकल्चरल ऑफिसर , गार्डन सुपरिटेंडेंट मनपाच्या हद्यीमध्ये उद्याने विकसित करणे व देखभाल करणे,खुल्या जागा स्वच्छ करणे व झाडे लावणे , त्यांचे संवर्धन करणे (महाराष्ट्र नागरि क्षेत्रे) झाडांचे जतन अधिनियम 1975 व त्या अंतर्गत केलेल्या नियमान्वये वृक्ष प्राधिकरण नेमणे त्या अंतर्गत धोकादायक झाडे तोडण्यांस परवानगी देणे,कारंजे दुरूस्ती    
२० सहाय्यक ग्रंथपाल मनपाचे ग्रंथालय चालविणे ग्रंथालयाचे मंजुर उपविधीप्रमाणे आवश्यक ती फी घेवुन सभासद करणे व सभासदांना पुस्तके पुरविणे.    
२१ हेडक्लार्क व तत्सम वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे आवश्यक ती कामे करणे.    
२२ स्टेनो वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे आवश्यक ती कामे करणे. व डिक्टेशन घेणे.    
२३ मुख्य स्वच्छता निरिक्षक आरोग्याधिकारी यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन कामे पाहणे.    
२४ स्वच्छता निरिक्षक आरोग्याधिकारी यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन कामे पाहणे.    
२५ मेट्रन / नर्स वैद्यकिय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली काम पहाणे.    
२६ हिवताप पर्यवेक्षक/कंपौंडर/लॅब टेकक्नशियन/एक्स रे टेकक्नशियन / स्टॅटिस्टीकल असिस्टंट / परिचारिका वैद्यकिय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली काम पहाणे.    
२७ वरिष्ठ लिपिक / सहाय्यक खाते प्रमुख यांचे नियंत्रणाखाली व आदेशाप्रमाणे कामे पाहणे.    
२८ फायर फायटर सुप. लागणां-या आगी, दुर्घटना , पुरनियंत्रण कक्ष प्रमुख म्हणुन काम पाहणे.    
२९ इलेक्ट्रीक सुपरवायझर शहरातील संपुर्ण स्ट्रीट लाईट व मनपा प्रॉपर्टी लाईट देखभाल व दुरूस्ती    
३० वसुली अधिक्षक मनपा हद्यीतील सर्व मिळकतीचे मुल्यांकन करणे, फेरमुल्यांकन करणे,आयुक्तांचे आदेशानुसार मुल्यांकनामध्ये दुरूस्ती करणे,विविध दराने घरपट्टी    
३१ जकात अधिक्षक जकात विभागावर संपुर्ण नियंत्रण    
३२ अंतर्गंत लेखापरिक्षक मनपाचे दैनंदिन जमाखर्चात अंतर्गत लेखापरिक्षण करणे    
३३ रोखपाल मनपाचे सर्व विभागाकडुन वसुल झालेल्या रकमा जमा करून त्या दैनंदिन मनपाच्या बँक खात्यावर जमा करणे.    
३४ लिपिक वरिष्ठांनी नेमुन दिलेली दैनंदिन कामे करणे.    
३५ वाहन चालक मनपाच्या वाहनांवर दैनंदिन कामे करणे    
३५ वायरमन / बत्ती मुकादम इलेक्ट्रीक सुपरवायझर यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन कामे करणे.    
३७ फिटर/ असि. फिटर/ हेडवॉलमन / वॉलमन पंपचालक/ इंजि.ड्रायव्हर / गाळणी परिचर इ. मेकॅ.इंजिनिअर यांचे नियंत्रणखाली दैनंदिन पाणी विषयक देखभाल व दुरूस्ती तसेच मुळा पाणी पुरवठा योजना कामी पाणीपुरवठा चालु ठेवणें.    
३८ सुतार / गवंडी / रोड व बिल्डींग मिस्त्री / लोहार कनिष्ठ अभियंता यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन दुरूस्तीची कामे पाहणे.    
३९ माळी गार्डन सुप.यांचे नियंत्रणाखाली बागेची देखभाल करणें.    
४० वेल्डर / टायर फिटर / हेल्पर मेकॅनिकल इंजिनिअर यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन काम करणे.    
४१ जलविहार गार्ड मनपाच्या जलविहार येथे दैनंदिन कामे करणे.    
४२ मुकादम मस्टर क्लार्क यांचे नियंत्रणाखाली कामे करणे.    
४३ तालीम मास्तर मनपाचे तालीमीमध्ये नागरिकांना प्रशिक्षण देणे.    
४४ शिपाई / बिगारी दैनंदिन खोदाईचे कामे करणे व शिपाई यांचे नेमुन दिलेली कामे करणे.    
४५ वॉचमन मनपाच्या विविध मिळकती यांचे सरंक्षण करणे.    
४६ सफाई कामगार / मेहतर कामगार आरोग्य बिगारी मनपा हद्यीमध्ये साफ सफाईची कामे करणे.    
४७ फुड इन्स्पेक्टर मा.आयुक्त साहेब यांचे नियंत्रणाखाली अनभेसळ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणे.    

 


कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा अधिकार व कर्तव्याचा तपशील

अ)

अ.नं. पदनाम अधिकार - आर्थिक कोणत्या कायद्या / नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार अभिप्राय
नगरसचिव आर्थिक मंजुरीचे कोणतेही अधिकार नाही मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  

 

ब)

अ.नं. पदनाम अधिकार - प्रशासकीय कोणत्या कायद्या / नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार अभिप्राय
नगरसचिव सामान्य प्रशासन विभागावर नियंत्रण, महापालिका सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या सभा संचालन व नियंत्रण मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  

 

क)

अ.नं. पदनाम अधिकार - फौजदारी कोणत्या कायद्या / नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार अभिप्राय
नगरसचिव फौजदारी स्वरुपाचे अधिकार नाही मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  

 

ड)

अ.नं. पदनाम अधिकार - अर्धन्यायीक कोणत्या कायद्या / नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार अभिप्राय
नगरसचिव आर्थिक मंजुरीचे कोणतेही अधिकार नाही मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  

 

अ.नं. पदनाम कर्तव्ये कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णय/परिपत्रकानुसार अभिप्राय
नगरसचिव सामान्य प्रशासन विभागावर नियंत्रण, महापालिका सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या सभा संचालन व नियंत्रण, महासभा व समित्यांपुढे त्या-त्या समित्यांच्या आर्थिक अधिकारानुसार प्रस्ताव सादर करणे, झालेल्या प्रस्तावावरील अंतिम ठराव संबंधीत विभागांना पाठविणे व त्याची अंमलबजावणी करुन घेणे, आलेले शासकीय पत्र संबंधीत खात्यांना पाठविणे व त्यावर कार्यवाही करुन घेणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९  
    फौजदारी कर्तव्याबाबत प्रशासनाकडून जी कर्तव्ये पार पाडणेसाठी सुचना दिली जाईल ती पार पाडणे.    
    अर्धन्यायीक अधिकार नाहीत.