आपल्‍या तक्रारी करीता खालील पध्‍दतीचा अवलंब करावा:

      अहमदनगर महानगरपालिका हददी मध्‍ये अनाधिकृत बॅनर, जाहिरात फलक , कमानी व होडिंग इ.बाबत तक्रारी असल्‍यास सदर तक्रारी अतिक्रमण टोल फ्री मोबाईल क्रंमाक  ९५६१०७८३३३ एसएमएस वर स्विकारल्‍या जातील.  
अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत बॅनर, जाहिरात फलक , कमानी व होडिंग इ.बाबत तक्रारी करणे करीता  १८००२३३१४५५ टोल फ्री दुरध्‍वनी क्रमांक वर स्विकारल्‍या जातील.  
अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत मंडप,पेन्‍डॉल,ध्‍वनी प्रदुषण इ.बाबत तक्रारी बाबत जाहिर प्रकटण.  pdf  PDF
अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात ध्‍वनी प्रदुषणाच्‍या प्राप्‍त तक्रारी बाबत करणेत आलेली कार्यवाही. pdf  PDF
अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात ध्‍वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण ) नियम,2000 वी अंमलबजावणी पध्‍दत. pdf  PDF
Email ID :  it.nagar@amc.gov.in  
अहमदनगर महानगरपालिका झोन नं 1 ते झोन नं 4  नागरीकांना तक्रारी करणेसाठी http://care.anrmuncp.org/ या संकेतस्‍थळचा वापर करु शकता. Link
नागरीकांसाठी झोन नं 1  ते 4 तक्रारी करणेसाठी Google Play  वरुन AMC CARE -  Apps Download करु शकता. Link
    
झोन नं 1 ते झोन नं 4 स्‍मार्ट सिटी What's App व SMS Alert तक्रारी बाबत सिस्‍टीम
pdf  PDF
अधिकारी यांचे मोबाईल नंबर What's App व SMS Alert pdf  PDF
अहमदनगर महानगरपालिका विभागातील - Email ID pdf  PDF
अहमदनगर महानगरपालिकेमधील कर्मचांरी/अधिकारी यांनी त्‍यांच्‍या आस्‍थापना विषयक तक्रारी करणेसाठी - Email ID - amc.est1@gmail.com